स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेले कधीच बरं
*स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेले कधीच बरं…* आपले तत्व जपत आपले सत्व राखणे ही आजच्या काळात राजकारणाची गरज आहे, ती जपण्याची मी नेहमीच प्रयत्न करत असतो. श्री जयप्रकाश पवार, सर्व समाज जनता पार्टी वरिष्ठ राष्ट्रीय महासचिव, भारत.