स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेले कधीच बरं
March 2, 2023
*स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेले कधीच बरं…*
आपले तत्व जपत आपले सत्व राखणे ही आजच्या काळात राजकारणाची गरज आहे, ती जपण्याची मी नेहमीच प्रयत्न करत असतो….
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपणा सर्वांसाठीच आनंदोत्सव असतो.
त्यामुळे या दिवशी आपल्या सर्वांच्याच आनंदाला उधाण आलेलं असतं. मात्र,असं असलं तरी सध्याच्या परिस्थिती आपण त्यांचं कार्य कसं पुढे नेतो हे देखील महत्त्वाचं आहे. तसं करणं हीच महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे…..
स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेले कधीच बरं
March 8, 2023